किती किती महिन्यानी भेटतोस रे
येतोस तरी कसा आडदांड रे
तू परतायाचा दीस जवळ आला आता
पुढच्या वर्षी येणार न रे
माजवलस काहूर
घातलास गोंधळ
मनात जनात .....
दैना पूरी झाली न रे
तरीही तू जाऊ नको
मला भेटत रहा
अचानक
शिडकाव्या त, सरीत
भेटशील न रे ?
Monday, 20 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)



No comments:
Post a Comment